Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Madhuri Dixit: अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईचे निधन, मुंबईतील वरळी येथे अंत्यसंस्कार

Webdunia
रविवार, 12 मार्च 2023 (11:15 IST)
अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी 8.40 वाजता निधन झाले. अशी माहिती माधुरी दिक्षिकचे कौटुंबिक सहकारी रिक्कू राकेश नाथ यांनी दिली. स्नेहलता दीक्षित यांचा घरीच नैसर्गिक मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी माधुरी दीक्षितनेही याबाबत दु:खद बातमी शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, 'आमच्या प्रिय अाई स्नेहलता दीक्षित आज आमच्या मधून निघून गेल्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3वाजता वैकुंठ धाम, डॉ. ई. मोझेस रोड, जिजामाता नगर, वरळी मुंबई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

माधुरी दीक्षित यांच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे वय 91 वर्षे असल्याचे सांगितले जाते. आज सकाळी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या आईच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.  माधुरी दीक्षित तिच्या आईच्या खूप जवळ होती. गेल्या वर्षी, अभिनेत्रीने जूनमध्ये तिच्या आईचा 90 वा वाढदिवस साजरा केला. आईच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने तिचे अनेक फोटो शेअर केले होते. फोटोंसोबतच माधुरीने तिच्या आईसाठी एक हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिले आहे.  अभिनेत्रीने लिहिले- वाढदिवसाच्या शुभेच्छा.

असे म्हटले जाते की आई मुलीची सर्वात चांगली मैत्रीण असते. हे अगदी बरोबर आहे. तू माझ्यासाठी जे काही केले आहेस, जे काही शिकवले आहेस ते माझ्यासाठी सर्वात  मोठी भेट आहे.  
 
 
 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन

पानी'-'मानवत मर्डर्स' नंतर, अदिनाथ कोठारेची नवीन चित्रपटाची घोषणा

अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव

मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज

Singham Again : सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' टायटल ट्रॅक रिलीज

सर्व पहा

नवीन

यक्ष आणि गंधर्वांनी बांधलेले गुहा मंदिर आजही येथे आहे

ज्येष्ठ तमिळ अभिनेते दिल्ली गणेश यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

श्री कनकादित्य मंदिर रत्‍नागिरी

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

पुढील लेख
Show comments