Daily Horoscope
✕

अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला छत्तीसगडमधून अटक

Webdunia
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 (12:16 IST)
Shah Rukh Khan News : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी छत्तीसगडमधील रायपूर येथील एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी मंगळवारी अटक करण्यात आली आहे. फैजल खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने शाहरुख खानकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.   
 
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना आढळले की शाहरुख खानला धमकी देणारा फोन कॉल फैजल खानच्या मालकीच्या नंबरवरून आला होता. यानंतर पोलिसांनी फैजलचे लोकेशन शोधून त्याला त्याच्या रायपूर येथील घरातून अटक केली. तपासादरम्यान पोलिसांना समजले की शाहरुख खानला धमकी देणारा फोन फैजल खानच्या फोनवरून आला होता. पण, फैजलने पोलिसांना सांगितले की, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपला फोन हरवला होता आणि त्याबाबत तक्रारही दाखल केली होती. सध्या मुंबई पोलिसांनी फैजल खानला रायपूर येथून अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी सर्व बाजूंचा तपास सुरू असून जे काही तथ्य समोर येईल त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारतीय चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या सुभाष घई यांनी आपला आगामी चित्रपट 'मान्या' पूर्ण केला

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये करणार ‘क्राइम पेट्रोल मराठी’चे सूत्रसंचालन

यशराज फिल्म्स, अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट ‘बेपरवाह, ’च्या शीर्षकाची घोषणा!

गणेश: डस्ट टू स्टारडस्ट' मधील पहिले गाणे, 'कर मेहनत', या दिवशी प्रदर्शित होणार आहे

प्रभासच्या आगामी 'फौजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, प्रभास एका वेगळ्या अवतारात दिसणार

सर्व पहा

नवीन

दिवाळीच्या सुट्टीत महाबळेश्वरला जायचा प्लॅन आहे? २ दिवसांत पाहता येतील ही सुंदर ठिकाणे

करवा चौथचा उपवास सोडण्यासाठी श्रीदेवीने जेव्हा उडत्या विमानात चंद्र पाहण्याचा आग्रह धरला तेव्हा.....

महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध किल्ले आणि निसर्गरम्य ठिकाणे; इतिहासासह जाणून घ्या

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा प्रेग्नंट? मुंबईतील कीर्तनात विराटसोबतच्या व्हिडिओंमुळे चर्चांना उधाण

अशोक सराफ यांचा लॅम्बोर्गिनीतील 'कूल' अंदाज; AI व्हिडिओ सोशल मीडियावर उडवली खळबळ

पुढील लेख
Show comments