Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिसेस सीएम यांचा ‘फिर से’ म्युझिक व्हिडिओ लाँच

Webdunia
गुरूवार, 1 जून 2017 (16:58 IST)

मिसेस सीएम अमृता फडणवीस यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत ‘फिर से’ अल्बमचा म्युझिक व्हिडिओ लाँच केला.  अमृता फडणवीस यांना गायनाची आवड असून, त्यांचा हा पहिलाच म्युझिक व्हिडीओ आहे. पण अमिताभ बच्चन स्वतः या व्हिडीओमध्ये झळकले असल्याने पहिल्या दिवसापासून या व्हिडीओ अल्बम विषयी उत्सुकता होती. अमिताभ बच्चन यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात कोरिओग्राफर अहमद खान आणि टि सिरीजचे भुषण कुमार यांच्यासह मोजक्या पाहुण्याची उपस्थिती होती.

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

आमिरचा नवीन लूक व्हायरल,चाहते घाबरले

स्वातंत्र्यवीर सावरकरचा ट्रेलर रिलीज

गरोदर दीपिकाचा धमाकेदार डान्स, लोकांनी ट्रोल केले

Ram Charan ला इडली-वडा म्हटल्याने शाहरुख खान अडचणीत, दक्षिण भारतीय चाहते संतापले

ऐश्वर्याच्या लेकीच्या लूकवर चाहते फिदा

पुढील लेख
Show comments