Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओ स्त्री रक्षा करना, राजकुमार राव-श्रद्धा कपूरचा Stree 2 चा टीजर रिलीज

Webdunia
बुधवार, 26 जून 2024 (14:11 IST)
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' चा चाहते खूप वाट पाहत आहे. तर मेकर्स ने या चित्रपटाचा टीजर रिलीज केला आहे. यापूर्वी चित्रपटाचा टीजर 'मुंज्या' सोबत थिएटर मध्ये रिलीज केला गेला होता. 
 
'स्त्री 2' च्या टीजर मध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराणा, अभिषेक बॅनर्जी हे दिसणार आहे.  
 
टीजरची सुरवात राजकुमार राव आणि अन्य लोकांसोबत होते. जे स्त्री च्या मूर्तीवर दूध चढवत आहे. गावामध्ये गोंधळ निर्माण होतो. कारण ते परत परत म्हणतात की, 'स्त्री परत आली आहे' स्त्री भूमिकेमध्ये श्रद्धा कपूर यांची देखील झलक पाहावयास मिळणार आहे. या टीजर मध्ये तमन्ना भाटिया देखील दिसणार आहे. या चित्रपटामध्ये 'ओ स्त्री कल आना' नाही तर 'ओ स्त्री रक्षा करना' यावर जोर देण्यात आला आहे. 'स्त्री 2' हा अमर कौशिक यांनी निर्देशित केला आहे.  हा चित्रपट 15 ऑगस्ट ला चित्रपट गृहात दिसणार आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पुष्पा गर्ल' रश्मिका मंदाना झाली अपघाताची शिकार

नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये रणबीर कपूर दुहेरी भूमिका साकारणार

Deepika Ranveer : आई झाल्यानंतर दीपिकाने शेअर केली पहिली पोस्ट

आशा भोसले यांची ही सदाबहार गाणी आजही लोकांच्या हृदयावर राज्य करतात

शिल्पा शेट्टीच्या नावावर एका वृद्ध महिलेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

सर्व पहा

नवीन

पोखरबाव गणेश मंदिर दाभोळे

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट, म्हणाली-आमचे कुटुंब धक्क्यात आहे

श्री गणेश मंदिर सीताबर्डी नागपूर

Raat Jawaan Hai Trailer:'रात जवान है' वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज

प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या

पुढील लेख
Show comments