Marathi Biodata Maker

'पद्मावत' फेसबुकवर लीक

Webdunia
शनिवार, 27 जानेवारी 2018 (11:42 IST)

'पद्मावत' सिनेमा  फेसबुकवर हा सिनेमा लीक करण्यात आल्याचं समोर आलं आहे.  सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या एका चाहत्याने फेसबुकवर हा सिनेमा लीक केला आहे. फेसबुकवर एका पेजवर सिनेमागृहातुन चक्क फेसबुक लाइव्ह करत सिनेमा लीक करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'जाटों का अड्डा' या फेसबुक पेजवरुन हा सिनेमा फेसबुक लाईव्ह करण्यात आल्याचं बोललं जात आहे. जवळपास २५ मिनिटे 'पद्मावत' हा सिनेमा लाईव्ह करण्यात आला. फेसबुक लाईव्हचा हा व्हिडिओ तब्बल १५,००० युजर्सने आपल्या वॉलवर शेअर केल्याचं समोर आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!

या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसणार

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानिमित्त भारताच्या २३ शहरांमध्ये मिठाई वाटण्यात आली

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

सर्व पहा

नवीन

पाकिस्तानात बंदी घातली तरी काही फरक पडत नाही, धुरंधर २ च्या आधी आदित्य धर यांचे विधान पुन्हा चर्चेत

शाका लाका बूम बूम’मधला संजू झाला बाबा

राज-डीकेच्या सुपरहिरो चित्रपटात सलमान खानसोबत समंथा रूथ प्रभू?

Sheetala Saptami भारतातील प्रसिद्ध शीतला माता मंदिर

आलिया भट्टचा अ‍ॅक्शन चित्रपट 'अल्फा' प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर, या तारखेला प्रदर्शित होणार

पुढील लेख
Show comments