suvichar

'पद्मावती' चित्रीकरणा दरम्यान पुन्हा तोडफोड

Webdunia
निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी  पद्मावती सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान  पुन्हा एकदा सेटवर तोडफोड झाली आहे. कोल्हापुरातही सिनेमाच्या चित्रीकरणाला विरोध करत अज्ञातांनी सेटवर तोडफोड केली. मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. पन्हाळगडावरील मसाई पठारवर सिनेमाचे चित्रीकरण सुरू होते.  यावेळी अज्ञातांनी सेटवरील गाड्यांची तोडफोड करत जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पन्हाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यापूर्वी जयपूरमधील सिनेमाच्या सेटवर तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे संजय लीला भन्साळी यांना तेथील चित्रीकरण थांबवावे लागले होते.
 
सर्व पहा

नक्की वाचा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू तिच्या दुसऱ्या लग्नानंतर आई होणार

ए.आर. रहमान यांचे गाणे दिवंगत गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली देणार, टीझर प्रदर्शित

मातृत्व, संघर्ष आणि प्रतिकाराची अंगावर शहारे आणणारी कथा सांगणारा ‘मर्दिनी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या मोठ्या भावावर त्यांच्या वडिलोपार्जित गावात हल्ला, प्रकृती गंभीर

भन्साळी यांच्या लव्ह अँड वॉर' चित्रपटाच्या सेटवरील क्रू सदस्याचा मृत्यू, पीडित कुटुंबाला ४० लाख रुपये मिळणार

पुढील लेख
Show comments