Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'पाहिले न मी तुला' फेम तन्वी मुंडळेच्या वडिलांचे निधन

Webdunia
रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (21:32 IST)
झी मराठी वाहिनीवरील 'पाहिले न मी तुला' मालिकेतील अभिनेत्री तन्वी मुंडळेचे वडील प्रकाश मुंडळे यांचे निधन झाले आहे. सोशल मीडियावर तन्वीने वडिलांसाठी भावनिक पोस्ट केली आहे. तन्वी मुंडळेने इन्स्टावर वडिलांसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळचा मित्र आहेस आणि हे माझं भाग्य आहे की मी तुझी मुलगी आहे. खूप प्रेम आबु. see you whenever my time comes." असे म्हणून आपल्या बाबांच्या आठवणीत तिने भावनिक पोस्ट लिहिली आहे.
 
माझी वेळ येईल तेव्हा आपण नक्की भेटू अशी भावना तिने आपल्या बाबांप्रति व्यक्त केली आहे. तिच्या या पोस्टवर मालिकेतल्या तिच्या सह कलाकारांनी तिच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन तिच्यासाठी सहानुभूती व्यक्त केली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tanvi Prakash Mundle (@tanvimundle)

तन्वी मुंडळे ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळची. कुडाळ येथेच तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्स ग्रुप तिने जॉईन केला आणि इथूनच अभिनयाची ओढ तिला लागली. पुढे पुण्यात ललित कला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले. अनेक एकांकिका, नाट्यस्पर्धांमध्ये सहभाग दर्शवून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. यातूनच “Colorफुल” हा तिचा पदार्पणातील पहिला मराठी चित्रपट ठरला मात्र अजूनही हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात ती सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन

पानी'-'मानवत मर्डर्स' नंतर, अदिनाथ कोठारेची नवीन चित्रपटाची घोषणा

अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव

मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज

Singham Again : सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' टायटल ट्रॅक रिलीज

सर्व पहा

नवीन

Athiya Shetty: केएल राहुल आणि अथिया शेट्टी लवकरच होणार आई बाबा

सलमान खानला लॉरेन्स गँगकडून पुन्हा धमकी, म्हणाला- गाणे लिहिणाऱ्याला मारून टाकू, हिंमत असेल तर स्वत:ला वाचवा

क्राईम पेट्रोल अभिनेता नितीन चौहान यांचे निधन, वयाच्या 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राजस्थान पुष्कर मधील सर्वात मोठ्या जत्रेला भेट द्या

२६ नोव्हेंबरला ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन

पुढील लेख
Show comments