Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाहुबलीशी लग्न करू इच्छित होती देवसेना पण...

Bahubali personal life
सर्वींकडे बाहुबली 2 ची जबरजस्त धूम आहे. लोकांच्या जणू त्याचे भूत चढले आहे. चित्रपटाची कमाईने अनेक रेकॉर्ड कायम केले. म्हणून आता बाहुबलीशी जुळलेली प्रत्येक बातमी लोकं मन लावून वाचतात. अशात चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले प्रभास आणि अनुष्का यांच्या जोडीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकताही लोकांना आहेच की. जेव्हा लोकांना या दोघांमधल्या एकेकाळी अफेयर असल्याची बातमी कळली तेव्हा ही गोष्ट खरी व्हावी असे वाटू लागले. त्यातूनच सूत्रांकडून ही बातमी कळली की प्रभासमुळे अनुष्काने 2 वर्षापर्यंत लग्न केले नाही.
एक वेबसाइटप्रमाणे अनुष्का 2 वर्षांपूर्वीच लग्न करू इच्छित होती परंतू प्रभासने नाकाराले. अनुष्काने लग्नाचा निर्णय बाहुबली 2 रिलीज झाल्यावर घ्यावा असे प्रभासला वाटत होते. प्रभासने बाहुबली साठी पूर्ण 5 वर्ष मेहनत घेतली आणि त्याने अनुष्कालाही लग्न न करण्याच सल्ला दिला ज्याचा उद्देश्य होता बाहुबलीवरून लक्ष हटता कामा नये.
 
अशात अनुष्काने प्रभासची गोष्ट मान्य केली आणि लग्नाचा प्लान मनातून काढून टाकला. तसेच मध्यांतरी ही बातमी ही आली होती की प्रभास ला 6000 मुलींनी लग्नाचे ऑफर पाठवले होते परंतू प्रभासने सर्वांना नाकारले कारण त्याला आपले लक्ष बाहुबली चित्रपटावर केंद्रित करायचे होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परिवार आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाने पाळावयाचे काही नियम