Marathi Biodata Maker

Baywatch ला सेन्सॉर बोर्डाकडून अॅडल्ट सर्टिफिकेट

Webdunia
प्रियांका चोप्राच्या  बेवॉच या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने ‘ए’ म्हणजेच अॅडल्ट सर्टिफिकेट दिलं आहे, तसंच सिनेमातील एकूण पाच दृश्यांवर कात्री चालवल्याचीही माहिती आहे.  सिनेमामध्ये प्रियांकाच्या कोणत्याही दृश्याला कात्री लावली नाही. असं स्पष्टीकरण निहलानी यांनी दिलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे या सिनेमात प्रियांकाने बिकीनी सिन दिले आहेत पण या बिकीनी सिनला कात्री लावली नाही, असंही निहलानी यांनी स्पष्ट केलं आहे.  

‘बेवॉच’मधील एका दृश्यावर आणि चार संवादांना कात्री लावण्यात आली आहे.‘भारतीय सिनेमा निर्माते आणि दिग्दर्शकांनी बिकिनीच्या मुद्द्याला जास्त महत्त्व देणं टाळावं. त्याऐवजी त्यांनी मॉरिशस आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर जावं..’, असा सल्लाही पहलाज निहलानी यांनी दिला आहे.  
सर्व पहा

नक्की वाचा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

नवीन

जकार्तामध्ये पंतप्रधान मोदींनी 'कुछ कुछ होता है' चा उल्लेख केला, करण जोहर भावूक झाले

Wonderful Matheran आशियातील एकमेव 'वाहनमुक्त' थंड हवेचे ठिकाण माथेरान

राम कपूर यांचा धक्कादायक खुलासा: "लग्नापूर्वी मी प्लेबॉय होतो; अनेक महिलांशी माझे संबंध होते"

दादा - द सौरव गांगुली स्टोरी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल

पुढील लेख
Show comments