Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

2.0 आशियातील सर्वात जास्त महागडा सिनेमा

2.0 most expensive film of asia
अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा 2.0 हा  सिनेमा आता जानेवारी 2018 मध्ये रिलीज करण्याचं निर्मात्यांनी ठरवलं आहे. या सिनेमाचा मेकिंग व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे.

हा सिनेमा नव्हे, तर आयुष्यभराचा अनुभव आहे, असं अक्षय कुमारने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे. अक्षय कुमार आणि रजनीकांत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमासाठी संपूर्ण टीम कशी तयारी करत आहे, ते या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे.

तब्बल 400 कोटी एवढं बजेट असणारा 2.0 आशियातील सर्वात जास्त महागडा सिनेमा आहे. एस. शंकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तर अक्षय कुमार आणि रजनीकांतसोबत अॅमी जॅक्सनही या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 2.0 25 जानेवारी 2017 रोजी वर्ल्डवाईड 7 हजार स्क्रीनवर रिलीज होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

“पटेल की पंजाबी शादी’चा टीजर रिलीज ( व्हिडिओ )