Marathi Biodata Maker
✕

रजनीकांत पोहचले ऋषिकेशला

Webdunia
सोमवार, 6 ऑक्टोबर 2025 (14:16 IST)
दक्षिणातील सुपरस्टार रजनीकांत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दक्षिणेत, रजनीकांत यांचे चाहते त्यांची देवासारखी पूजा करतात. त्यांच्या चित्रपटांची जगभरात आतुरतेने वाट पाहिली जाते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या "कुली" या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली.
तसेच कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, रजनीकांत शेवटचे "कुली" चित्रपटात दिसले होते. ते लवकरच "जेलर २" मध्ये दिसणार आहे. रजनीकांतच्या प्रकृतीला लक्षात घेऊन या चित्रपटाचे चित्रीकरण केले जात आहे.
ALSO READ: साखरपुड्याच्या चर्चेदरम्यान रश्मिका मंदानाची पहिली पोस्ट; सर्व गोष्टींचा केला खुलासा
Edited By- Dhanashri Naik<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

नवीन

जिमी शेरगिल, अध्ययन सुमन आणि प्रनूतन बहल अभिनीत ' प्यादे'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

रामायण चित्रपटमधील जटायूची कथा तुम्हाला भावली असेल, तर केरळमधील जगातील सर्वात मोठी जटायू मूर्ती नक्की पाहा

“बुलेटप्रूफ काचेतही वाचणार नाही...”; अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना गँगस्टर गोल्डी ढिल्लनची उघड धमकी!

नेटफ्लिक्सवर कीर्ती सुरेश-राधिका आपटेच्या 'अक्का'चा डंका! १५ देशांतील 'टॉप १०' यादीत समावेश

कोण आहेत रमोला बच्चन, ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर सांगितला हक्क?

पुढील लेख
Show comments