Dharma Sangrah

रजनीकांत जखमी

Webdunia
सोमवार, 5 डिसेंबर 2016 (11:55 IST)
सुपरस्टार अभिनेता रजनीकांत पायाला मार लागल्याने जखमी झाले आहेत. '2.0' या  आगामी चित्रपटाच्या चित्रिकरण्याच्यावेळी ही घटना घडली. येथील केलम्पकम खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र किरकोळ मार असल्याने काळजी करण्याचे काहीही कारण नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले. 
 
शनिवारी रात्री 8च्या सुमारास '2.0' या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु होते. त्यावेळी मारधाड दृश्य देत असताना त्यांच्या पायाला आणि गुडघ्याला मार लागला. त्यामुळे तात्काळ चित्रिकरण थांबवून खाजी रुग्णालयात हलविण्यात आले. 
सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

गुलशन कुमार यांचे बंधू दर्शन कुमार यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन

लोकप्रिय अभिनेत्याची कॅन्सरशी झुंज अपयशी

पुढील लेख
Show comments