Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रणबीरचं नवखं प्रेम पाहून कतरिना होतेय ‘जेलस’…

ranbir kapoor
, शनिवार, 8 जुलै 2017 (09:31 IST)
रणबीर कपूर हा पुन्हा प्रेमात पडल्याची माहिती मिळत आहे. असे म्हंटलं जात आहे की, त्याने आपल्या गर्लफ्रेंडची ओळख कतरिनाशीही करुन दिली आहे. मात्र ही मुलगी कतरिना बाईंना फारशी काही आवडलेली नाही.
 
सूत्रांकडून असेही कळतंय की, रणबीरला खरं तर अशी कुठलीच गर्लफ्रेंड नाहीय. हे सारं तो कतरिनाला जळवण्यासाठी करतोय. कतरिनाही तिला या गोष्टीचा काही फरक पडत नसल्याचं भासवतेय.पण तिच्या चेहऱ्यावरची निराशा आणि फ्रस्ट्रेशन काहीतरी वेगळंच सांगत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी जोक्स : कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये फरक