Festival Posters
✕

आलियाची चप्पल उचलाताना रणबीर

Webdunia
शनिवार, 22 एप्रिल 2023 (18:48 IST)
Alia-Ranbir Kapoor Video: बॉलिवूड कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये कपल यश चोप्राची पत्नी पामेला चोप्राच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरी  विजिट  देताना दिसत आहे. येथे रणबीर आलियाची चप्पल उचलताना दिसत आहे. असे करून रणबीरने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 'ब्रह्मास्त्र' कपलची ही बॉन्डिंग पाहून चाहते आनंद व्यक्त करत आहेत. व्हिडिओ पाहून यूजर्सनी रणबीरच्या साधेपणाचे कौतुक केले.
 
रणबीरने आलियाची चप्पल उचलली
पामेला चोप्राच्या मृत्यूनंतर रणबीर आणि आलिया नुकतेच यश चोप्राच्या घरी गेले होते. यादरम्यान या जोडप्याने आदित्य चोप्राची भेट घेतली आणि शोक व्यक्त केला. मात्र, घरात जाण्यापूर्वी पापाराझींनी आलिया आणि रणबीरचे एक गोंडस क्षण टिपले. आलियाने तिची चप्पल घराबाहेर ठेवली होती, जी रणबीर कपूरने हाताने उचलली आणि आत  ठेवली.
 
 
चाहत्यांनी रणबीरवर प्रेम लुटलं
हा व्हिडिओ पाहून चाहते हँडसम हंक पती रणबीरचे कौतुक करताना थकत नाहीत. चाहत्यांनी रणबीरच्या या कृतीचे कौतुक केले आणि लिहिले, "या व्यक्तीला सलाम जो आपल्या पत्नीची चप्पल उचलतो." एका यूजरने लिहिले- 'या जोडप्याबद्दल माझा आदर वाढला आहे, खासकरून रणबीरसाठी. ' दुसऱ्या यूजरने लिहिले- 'रणबीर तुझ्या स्टाईलसाठी तुझ्यावर प्रेम करतो..'
 
अलीकडेच रणबीर आणि आलियाने 14 एप्रिलला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. हे जोडपे मुंबईतील त्यांच्या बांधकामाधीन घराबाहेर स्पॉट झाले होते. येथे आलियाने पापाराझीसाठी पोज देताना रणबीरला किस केले. 2022 मध्ये लग्न झाल्यानंतर रणबीर आणि आलिया लवकरच आई-वडील बनले. गेल्या वर्षी या जोडप्याने त्यांची मुलगी राहा हिचे स्वागत केले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

नवीन

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

ब्लॉकबस्टर 'धुरंधर' अभिनेता रणवीर सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर

महिलेवर बलात्कार तर इतर तिघींवर लैंगिक अत्याचार; हॉलिवूड अभिनेता रसेल ब्रँडला साडेदहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Bhai Dooj 2026 : भारतातील या पवित्र मंदिरात भाऊ-बहिणीने एकत्र दर्शन घेतल्याने मिळते अपार पुण्य

Govardhan Puja 2026 : जिथे श्रीकृष्णाने केली होती गोकुळवासियांची रक्षा; गोवर्धन गिरीराज पर्वत

पुढील लेख
Show comments