Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

“सचिन: अ बिलियन ड्रीम्स” चे ट्रेलर रिलीज

Sachin: A Billion Dreams
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर बेतलेला “सचिन: अ बिलियन ड्रीम्स” या सिनेमाचा  ट्रेलर रिलीज झाला. या सिनेमात खुद्द सचिन तेंडुलकरनं भूमिका साकारली आहे. यात सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांची काही जुनी दृश्यही दाखवण्यात आली आहे. सचिननं स्वत: ट्विटरवरून सिनेमाचा ट्रेलर ट्विट केला आहे. अवघ्या काही मिनिटातच हजारो जणांनी सचिनचा हा ट्वीट लाईक आणि रिट्वीट केला आहे.  सिनेमात सचिननं स्वतःच काम केलं आहे. येत्या 26 मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्राद्धाबरोबरच रिसेप्शन