Dharma Sangrah

का सोडले संजयने पिणे?

Webdunia
जेलमधून बाहेर पडल्यावर संजय दत्तने अधिकश्या वेळ पार्टी करण्यात घालवला. काही लोकं संजयसोबत सिनेमा सुरू करत पाहत होते पण काहीनं काही कारणांमुळे ‍ते सर्व अडकले. यामुळे संजय दत्त नाराज झाला. विधु विनोद चोप्राने मार्को भाऊ तयार करण्याची घोषणा केली होती, परंतू हा सिनेमाही पुढे वाढू शकला नाही.
 
आता संजय दत्तने उमंग कुमारचे चित्रपट भूमि याहून कमबॅक करण्याचा विचार केला. ही एका वडील आणि मुलीची कहाणी आहे. संजयला या सिनेमात काही वेगळं असल्याच जाणवलं आणि तो तयारीला लागला. तसं तर संजय आपल्या भूमिकेसाठी तयारी करत नाही परंतू या भूमिकेसाठी तो तयारीला लागला.
 
संजय दत्तने दारू पिणे सोडले ज्याने त्याचं लक्ष भूमिकेवर केंद्रित राहील. दिवाळी बच्चन्सच्या पार्टीत त्याने शेवटची दारू घेतली होती, नंतर पिणे सोडून दिले. संजय दत्तचं एवढं समर्पण बघून उमंग कुमारही आश्चर्य करत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू

'आखिरी सवाल' मधील संजय दत्तचा दमदार लूक समोर, चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार

विवेक अग्निहोत्री भूषण कुमार यांच्यासोबत मिळून 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट घेऊन येत आहे

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला

रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....

सर्व पहा

नवीन

आगामी चित्रपट रामायणचा टीझर रिलीज

विशाल वीरूपासून सिंघमपर्यंत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली; अजय देवगण इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेता

प्रसिद्ध अकरा मारुती : समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतींची माहिती

सलमान खानला जमावाने घेरले, अभिनेत्याला वाचवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लोकांना बाजूला सारले

राजा शिवाजी'चा पहिला टीझर प्रदर्शित, रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

पुढील लेख
Show comments