Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाहिद-मीराने शेयर केले मुला(जैन)चे पहिले फोटो, यूजर्स म्हणाले- 'तैमूरचा भाऊ आला'

Webdunia
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (11:08 IST)
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत या वर्षी दुसऱ्यांदा आई-वडील बनले आहे. यांचे विवाह 7 जुलै 2015 ला झाले होते. 2016 मध्ये त्यांनी पहिल्या मुलीला जन्म दिला आणि तिचा नाव मीशा ठेवले. हे नाव शाहीद आणि मीराच्या नावांना जोडून शाहीद ने ठेवले होते. या वर्षी 5 सप्टेंबरला त्यांना मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी जैन कपूर ठेवले आहे. याबद्दल मुलाच्या जन्मापासूनच संपूर्ण कुटुंब खूप आनंदी दिसत आहे आणि हा खास प्रसंगही साजरा करत आहे. 
 
शाहिद कपूर यांनी चाहत्यांना मुलाचे नाव आधीच शेअर केले आहे पण जैन कपूर याचे पहिले फोटो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. अशात  मीरा राजपूत यांनी जैनचा पहिला फोटो 'हॅलो वर्ल्ड' कॅप्शनसह इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जैन खूप गोड आहे आणि मीरा सारखा दिसतो. सोशल मीडियावर शेअर केल्या बरोबर हा फोटो वायरल होऊ लागला. ट्विटरवर देखील हे नाव खूप ट्रेंड करू लागला. 
 
काही लोकांनी जैन याची तुलना करीना कपूर खानचा मुलगा, तैमूरशी केली. त्यांच्यामते जैन अगदी तैमूर सारखा दिसत आहे. कामाविषयी बोलूतर शाहिद कपूर लवकरच चित्रपट अर्जुन रेड्डीचा रीमेक गब्बर सिंहमध्ये दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे गाणे 'उर्वशी' रिलीज करण्यात आले होते. हनीसिंह यांच्या आवाजात हे गाणे रिलीज झाल्यानंतर, हे यूट्यूबवर ट्रेड करू लागले. या गाण्यात शाहीद कपूर आणि कियारा आडवाणी खूप छान दिसत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

नवीन

'आवारापन 2' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला; इम्रान हाश्मी एका दमदार अवतारात चमकला

उत्तराखंड मधील जागेश्वर धाम; देवदाराच्या जंगलात वसलेली २२४ प्राचीन शिव मंदिरे

'बीइंग ह्युमन' घोटाळा प्रकरणात सलमान खान आणि अलविरा खान यांना कोर्टाने समन्स बजवले

मलाइका अरोराने खरेदी केली 'महिंद्रा थार रॉक्स'; तब्बल २८ लाखांची Thar Roxx ची पूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल

१६ कोटींच्या कर्ज प्रकरणात राजपाल यादव यांच्यावरील कायदेशीर दबाव वाढला; दोन मालमत्तांचा लिलाव होणार

पुढील लेख
Show comments