Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाहरुखने ठेवली लेडी बॉडीगार्ड!

shahrukh khan
Webdunia
चित्रपटांमध्ये फायटर लेडीला तर बर्‍याच वेळा दाखवण्यात आले आहे, पण रियालिटीमध्ये महिलांना कमजोर समजले जाते. गोष्ट जेव्हा बॉडीगार्ड्सची येते, तर आमच्या समोर फक्त पुरुषाचा चेहरा येतो.  
 
पण, बॉलीवूडचा किंग खानने सध्या आपल्या सुरक्षेसाठी लेडी गार्डला ठेवले आहे. शाहरुखचे म्हणणे आहे की माझ्या सुरक्षेसाठी लेडी बॉडीगार्डची फार गरज आहे, तिच्याशिवाय माझी सुरक्षा कोणीही करू शकत नाही.   
 
शाहरुखचे लेडी गार्डच्या गरजेला ऐकून तुम्हाला हसू येत असेल पण शाहरुखचे म्हणणे आहे की माझ्या बर्‍याच फीमेल फॅन्सला माझ्या नजीक यायचे असते, त्यांना मला शिवायचे असते. अशात बर्‍याच मुली अशा देखील असतात ज्यांचे नख वाढलेले असतात आणि ते मला रुततात.  
 
बर्‍याच वेळा माझ्या शरीरावर त्यांचे चिन्ह देखील राहून जातात. त्या निशाणांना मला घरी बायको, मुलांना समजवणे कठीण होऊन जाते की हे चिन्ह कसले आहे. मग मला सर्व एक्सप्लेन करावे लागते. म्हणून यापासून बचाव करण्यासाठी मी लेडी बॉडीगार्डास घेऊन चालत आहो.  
सर्व पहा

नक्की वाचा

सूरज बडजात्या यांनी सलमान सोबतच्या चित्रपटाबद्दल मोठे अपडेट दिले

दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामचा विक्रम मोडला, 1.9 अब्ज व्ह्यूज मिळवले

कपिल शर्माच्या 'कॅप्स कॅफे'मध्ये पुन्हा गोळीबार,गोल्डी ढिल्लनने जबाबदारी घेतली

Bigg Boss 19: सलमान खानच्या बिग बॉसच्या इतिहासात दुसऱ्यांदा तृतीयपंथी स्पर्धक प्रवेश करणार

सैयाराची' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

सर्व पहा

नवीन

अबीर गुलाल'ची रिलीज डेट उघड! सरदारजी 3 ची रणनीती अवलंबवणार

बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी कपिल शर्माची सुरक्षा वाढवली

मराठमोळा अभिनेता सुयश टिळकच्या गाडीला अपघात, तासभर मदत मिळाली नसल्याचे म्हणाला

रॅपर टेविन हूडची गोळ्या घालून हत्या, घरात मृतदेह आढळला

‘बिन लग्नाची गोष्ट’ - नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास

पुढील लेख
Show comments