Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमिरच्या नई सोच शी जोडला जाणार शाहरुख

Webdunia
आमिर खान आणि शाहरुख खानच्या चाहत्यांना या दोघांनीही एकत्र काम करावे असे अनेक वर्षांपासून वाटत होते. दोघांच्या चाहत्यांची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होणार. पण हे दोघे चित्रपटासाठी नव्हे तर एका टीव्ही जाहिरातासाठी एकत्रित येणार आहेत. सध्या अनेक कलाकारांना स्टार प्लस एकत्र आणत आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टार प्लसच्या नई सोच या अभियानाशी शाहरुख लवकरच जोडला जाणार आहे तर आमिर खान आधीपासूनच या अभियानाशी जोडला गेला आहे.
शाहरुखने आमिर खानसोबतचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांचा हा सेल्फी अनेकांना पसंत पडला होता. लवकरच टेड टॉक्सचे शाहरुख सूत्रसंचालन करणार आहे. याआधी शाहरुखने या शोचे सूत्रसंचालन का करणार आहे ते सांगितले होते. टीव्ही हे एक असे माध्यम आहे, ज्या माध्यमातून समाजाला चांगला संदेश देता येऊ शकतो. लोकांना एखादी गोष्ट सांगण्यासाठी हे खूप चांगले व्यासपीठ आहे.
 
या शोच्या माध्यमातून शाहरुख भारत आणि जगातल्या अनेक तरुणांना प्रेरित करू शकेल असे त्याला वाटते. या शोमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा करून एकमेकांचे विचार कळतील. 18 मिनिटांचा हा कार्यक्रम असेल. टेड पहिल्यांदाच इंग्रजी भाषेपेक्षा वेगळ्या भाषेमध्येही प्रदर्शित केले जाणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अभिनेता टायगर श्रॉफने मुंबईतील त्याचा आलिशान फ्लॅट विकला

अनुराग कश्यपच्या 'निशांची' या चित्रपटाचे नवे गाणे 'फिल्म देखो' प्रदर्शित

रस्ते अपघातात मृत्यूच्या बातमीचे अभिनेत्री काजल अग्रवाल ने केले खंडन

हीर एक्सप्रेस' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

SIIMA 2025: अल्लू अर्जुनला पुष्पा 2 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री करिश्मा शर्मा मुंबईत लोकल ट्रेनमधून उडी मारल्याने गंभीर जखमी

परवानगीशिवाय ऐश्वर्या रायचा फोटो-व्हिडिओ वापरणे बेकायदेशीर,दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा आदेश

३७ वर्षीय प्रसिद्ध चिनी अभिनेता यू मेंगलोंग यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेत्रीचा भयंकर अपघात

पंजाब पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शाहरुख खान पुढे आला, मीर फाउंडेशनच्या माध्यमातून १५०० कुटुंबांना मदत

पुढील लेख
Show comments