Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाहरूखच्या नव्या सिनेमाचे नाव 'झिरो'

Webdunia
मंगळवार, 2 जानेवारी 2018 (09:52 IST)

शाहरूखने नव्या सिनेमाचे नाव 'झिरो' असल्याचे  सोशल मीडियावर जाहीर केले. याचसोबत या सिनेमाचा टीझर व्हिडिओही शेअर केला आहे.  ''माझ्या आयुष्याची तिकीट घेऊन लोक बसले आहेत, तमाशा पण मोठाच झाला पाहिजे, हे आहे सिनेमाच नाव''  या सिनेमात शाहरूख सोबत कॅटरीना कैफ आणि अनुष्का शर्मा दिसणार आहेत. 'आम्ही ज्याच्यामागे लागतो, लाईफ बनवतो' असेही त्याने लिहिले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

आमिरचा नवीन लूक व्हायरल,चाहते घाबरले

स्वातंत्र्यवीर सावरकरचा ट्रेलर रिलीज

गरोदर दीपिकाचा धमाकेदार डान्स, लोकांनी ट्रोल केले

Ram Charan ला इडली-वडा म्हटल्याने शाहरुख खान अडचणीत, दक्षिण भारतीय चाहते संतापले

ऐश्वर्याच्या लेकीच्या लूकवर चाहते फिदा

पुढील लेख
Show comments