Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवसातून कधी 100 सिगारेट पित होता शाहरुख, हे स्टार्स देखील आहे चेन स्मोकर्स

shahrukh smoking
मुंबई , बुधवार, 2 नोव्हेंबर 2016 (17:04 IST)
बॉलीवूड एकंतर शाहरुख खान 51 वर्षांचा झाला आहे. 2 नोव्हेंबर, 1965 रोजी जन्मलेला शाहरुख तसा तर फिटनेसच्या बाबतीत फार मेहनत घेतो. हेल्दी डाइट ते एक्सरसाइज त्याच्या रूटीनचा एक मुख्य भाग आहे. तरी देखील त्याच्या काही सवय अशा आहे ज्यामधून त्याला सुटकारा मिळत नाही आहे. अशाच सवयींमध्ये एक आहे स्मोकिंग. शाहरुखला बर्‍याच प्रसंगी पब्लिकली स्मोक करताना बघितले आहे. त्यांची मोजणी बॉलीवूडच्या चेन स्मोकर्समध्ये केली जाते. दिवसातून 100 सिगारेट ओढून होता शाहरुख...
 
2011 मध्ये एक मुलाखतीत शाहरुखने म्हटले होते की तो एका दिवसात 100पेक्षा जास्त सिगारेट ओढून घेतो. फॅमिलीच्या प्रेशरमुळे त्यांनी त्याचे प्रमाण कमी केले आहे. तरी देखील त्याला प्रत्येक तीन तास किंवा त्यापेक्षाही कमी वेळात पफ घेण्याची सवय आहे. शाहरुख प्रमाणे सलमान खानला देखील स्मोकिंगची सवय आहे. बरेच प्रयत्न केले तरी तो अद्याप आपली ही सवय सोडू शकला नाही आहे. 
 
बी-टाउनचे बरेच स्टार्स पब्लिकली स्मोकिंग करताना स्पॉट करण्यात आले आहे, यात काही चेन स्मोकर्सपण आहे. यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी पुढच्या पानावर क्लिक करा................  
 
shahrukh smoking
रणबीरची मोजणी बॉलीवूडच्या चेन स्मोकर्समध्ये करण्यात येते. पहिले त्याने कटरीना कैफसोबत ऑस्ट्रियन मेडस्पा जाऊन या सवयीला सोडण्यासाठी इंजेक्शन्स लावले होते. पण काही वेळानंतर रणबीरने परत सिगारेट ओढणे सुरू केले होते. काही महिन्यांअगोदर असे  ऐकण्यात आले आहे की स्मोकिंग सोडण्यासाठी त्याने इलेक्ट्रॉनिक हुक्का (ई-हुक्का)ची मदत घेतली होती.  
shahrukh smoking
अजय देवगण देखील बॉलीवूडच्या त्या स्टार्समधून एक आहे, ज्याला सिगारेट ओढण्याची सवय आहे. वर्ष 2010मध्ये देण्यात आलेल्या एका मुलाखतीत अजयने म्हटले होते की ड्रिंकिंग आणि स्मोकिंग त्याला फिट ठेवतं.  
shahrukh smoking
बाकी सेलेब्सप्रमाणे संजय देखील बर्‍याच वेळेस स्मोकिंग सोडण्याची बाब म्हणून चुकला आहे. पण अद्याप ही तो या सवयीपासून सुटकारा मिळवू शकला नाही.  
shahrukh smoking
इरफान खान आपल्या स्मोकिंगच्या सवयीला स्वीकार करतो. इरफानने स्मोकिंग तेव्हा सुरू केली होती, जेव्हा त्याने पहिला प्ले सुरू केला होता. इरफान आता या वाईट सवयीला सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण सोडू शकत नाही आहे. 
shahrukh smoking
एकाकाळाची एक्ट्रेस तनुजा काही वर्षांअगोदर त्या वेळेस अचानक चर्चेत आली होती, जेव्हा एका इवेंटमध्ये स्मोकिंग करताना ती कॅमेर्‍यात कैद झाली होती. हा मुलांसाठी आयोजित एक एनजीओचा कार्यक्रम होता. तनुजानुसार, तिने बर्‍याज वेळा स्मोकिंग सोडायचा प्रयत्न केला आहे पण असे करणे शक्य नाही झाले.  
 
shahrukh smoking
कोंकणा सेन ने देखील बर्‍याच वेळा स्मोकिंग सोडायचा प्रयत्न केला आहे. पण अद्याप ती देखील या सवयीला सोडू शकली नाही.  
 
shahrukh smoking
रोनित रॉय बॉलीवूडच्या त्या चेन स्मोकर्समधून एक आहे, जो दिवसातून 20-25 सिगारेट ओढतो. दूसर्‍या सेलेब्रिटीजप्रमाणे रोनित देखील सिगारेट सोडण्याची गोष्ट करतो.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभी अभी तो आयी हो बहार बन के छायी हो...