Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पांढर्‍या चादरीच्या कव्हरमध्ये शमा सिकंदरच्या 'ओह- सो हॉट लुक'ने धूम केली

shama sikander
टीव्ही अॅक्ट्रेस शमा सिकंदर सध्या सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह दिसत आहे. तिच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटच्या जगात धून केली आहे.
 
नुकतेच शमाने आपल्या लेटेस्ट आणि हॉट फोटो इंस्टाग्राम पेज वर पोस्ट केले आहे. पांढर्‍या चादरीने तिने स्वत:ला कव्हर केले आहे आणि तिचा हा 'ओह- सो हॉट लुक' फॅन्सला पसंत पडत आहे.
shama sikander
त्याशिवाय बरेच फोटो तिने पोस्ट केले आहे. जेथे हे फोटो पसंत करण्यात येत आहे तसेच म्हणणारे हे ही म्हणत आहे की सध्या ती रिकामी आहे आणि चर्चेत राहण्यासाठी तिने इंस्टाग्रामवर स्वत:ला बिझी ठेवले आहे.
shama sikander

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सागर किनार्‍यावर बिकिनीत शिल्पा शेट्टी