Marathi Biodata Maker

'अय्यारी' 16 फेब्रुवारीला रिलीज होणार

Webdunia
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (12:32 IST)
दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या 'अय्यारी' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने
सिनेमाला प्रमाणपत्र दिलं आहे. या सिनेमात संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेत काही बदल सुचवले होते. मात्र निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा सिनेमा 16 फेब्रुवारीला रिलीज होईल. याआधी आपल्या प्रतिनिधींनी सिनेमाला मंजुरी दिल्याशिवाय सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देऊ नये, असं सांगत संरक्षण मंत्रालयाने हरकत घेतली होती. त्यानंतर  संरक्षण मंत्रालयासाठी 'अय्यारी' सिनेमाचं खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. संरक्षण मंत्रालयातील काही अधिकारीही या शोला उपस्थित होते. .

अय्यारी हा सिनेमा सुरुवातीला 25 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र त्याच दिवशी पद्मावत आणि पॅडमॅन यांसारखे दोन तगडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमनेसामने आल्याने अय्यारीने आपली रिलीजिंग डेट 9 फेब्रुवारीला हलवली. मात्र आता ही तारीख पुढे ढकलत 16 फेब्रुवारी करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

सर्व पहा

नवीन

गळ्यात तुळशी माळ घातलेल्या अनुष्का - विराटने पुन्हा एकदा प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता 1000 वर्ष जुन्या सोमनाथ मंदिराचा इतिहास पडद्यावर आणणार, 'जय सोमनाथ'ची घोषणा

सलमान खानसोबत 'रेडी' मध्ये काम करणारी अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचे निधन

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले; नक्कीच भेट द्या

"जर माझ्यावर काही आरोप असेल तर..."तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली

पुढील लेख
Show comments