Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

simba collection on fifth day
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. कलेक्शनपण जोरदार सुरू आहे. 
 
रणवीरसिंहच्या चित्रपटाने चार दिवसांत 100 कोटींचा जादुई आकडा पार केला आहे. भारतात सिंबाचा एकूण कलेक्शन 123 कोटींपर्यंत पोहोचले आहे. सिंबाने सोमवारी म्हणजे 1 जानेवारी रोजी सुमारे 21 दशलक्ष रुपयांचा कलेक्शन केलं आहे. 
 
एखादा चित्रपट सोमवारी 20 कोटींपर्यंत कलेक्शन करतो, हे दुर्लभ आहे. सध्या पाचव्या दिवशी या चित्रपटाने 28 कोटींचा संग्रह केला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबा केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील धमाल करत आहे. या चित्रपटाने परदेशात 40 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 2018 च्या 100 मिलियन क्लबामध्ये सामील होणारा सिंबा हा 13 वा चित्रपट आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे