Marathi Biodata Maker
✕

अभिनेत्री सोनम कपूरने आपला विवाह पुढे ढकलला

Webdunia
बुधवार, 7 मार्च 2018 (10:35 IST)

श्रीदेवीच्या निधनामुळे अभिनेत्री सोनम कपूर हिने आपला विवाह पुढे ढकलला आहे.  काकूच्या जाण्याने सोनमला देखील मोठा धक्का बसला आहे. सोनम कपूरचा विवाह याच वर्षी होणार होता. पण कपूर कुटुंबियांनी हा विवाहा सोहळा आता पुढे ढकलला आहे. सोनम कपूर आणि आनंद आहूजा यांच्या विवाहाची तयारी देखील झाली होती. अनिल कपूर यांच्या घरी ही तयारी सुरु होती. दुबईमध्ये झालेल्या मोहित मारवाह याच्या विवाहानंतर सोनम आणि आनंदच्या लग्नाचा विचार होता. पण आता हा विवाह पुढे ढकलण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

'जेलर २' मधील विद्या बालनचा धोकादायक लूक समोर आला; अभिनेत्री 'कांता'च्या भूमिकेत रजनीकांतसोबत टक्कर देणार

'हनुमान अंश'च्या प्रचंड कमाईनंतर, डॉ. विशाल चतुर्वेदी यांची मोठी घोषणा: ते 'राम बोला'मधून मिळणारी १००% कमाई दान करणार

अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटात वहिदा रहमान साकारणार महात्मा गांधींच्या आई पुतलीबाईची भूमिका

सर्व पहा

नवीन

शाहरुख खानपासून ते आलिया भट्टपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी राणी मुखर्जी यांच्या आईच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

शाहरुख खानने पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

पुढील लेख
Show comments