चिरंजीवीने ट्विट करताच चिरंजीवीच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले . एका यूजरने लिहिले - बॉस लवकर बरे व्हा. दुसर्या व्यक्तीने लिहिले - स्वतःची काळजी घ्या. या कोविडने उच्छाद मांडला आहे. शेकडो चाहत्यांनी चिरंजीवीची चिंता करत लिहिले – सर लवकर बरे व्हा. तुम्हाला लवकरच बरे वाटेल अशी आशा आहे.Dear All,
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) January 26, 2022
Despite all precautions, I have tested Covid 19 Positive with mild symptoms last night and am quarantining at home.
I request all who came in contact with me over the last few days to get tested too.
Cant wait to see you all back soon!