Festival Posters

'स्टु़डंट ऑफ द इयर' दुसरा भाग येणार

Webdunia
गुरूवार, 24 मे 2018 (08:55 IST)
'स्टु़डंट ऑफ द इयर' च्या याशानंतर करण जोहर याचा दुसरा भाग घेऊन येतोय. यावेळी सिनेमात वरूण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याऐवजी टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि अभिनेत्री तारा सुतारिया दिसणार आहेत. या सिनेमाच्या तिनही लीड कलाकारांचे मोशन पोस्टर्स शेयर केले जाणार आहेत. ठिक ६ महिन्यांनतर २३ नोव्हेंबर २०१८ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.   या सिनेमाचा मजेदार लुक पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे ६ महिन्यांच्या अवधीनंतर यूनिवर्सिटीची नवी कहाणी दर्शकांसमोर येत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनतर्फे या सिनेमा करण्यात येत असून याचे दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा करणार आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

नवीन

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

मराठी रंगभूमीवरच्या 'बाई' काळाच्या पडद्याआड; अभिनेत्री विजया मेहता यांचे निधन

"मला पर्वा नाही," सुनीता आहुजाने ट्रोलिंगवर संताप व्यक्त केला

जुलै महिन्यात महाराष्ट्रातील ही ठिकाणे स्वर्गासारखी वाटतात; कमी खर्चाची पावसाळी सहल!

पुढील लेख
Show comments