Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सनी लिओन बनली मम्मि दत्तक घेतली मुलगी

Sunny Leone

हो सर्वात हॉट असलेली सनी लिओन मंम्मी झाली आहे. तिने मुलगी दत्तक घेतली आहे. सनीने महाराष्ट्रातील असलेल्या लातूरमधील 21 महिन्यांची मुलगी  तिचा पती डॅनिअल वेबर यांनी दत्तक घेतली आहे. सनीने दत्तक घेतलेल्या मुलेची  निशा असे असून ती सुमारे  21 महिन्यांची आहे. हे सर्व प्रकार काही दिवसांपूर्वीच घडला असून तिने कायदेशीर कारवाई पूर्ण करत  निशाला दत्तक घेतले .  याबाबतची घोषणा आता केली आहे. या बाबत एका इंग्रजी वृत्तपत्रने हे वृत्त प्रकाशित केले आहे. यावेळी सनी फारच खुश असून आम्ही नाही तर तिने आम्हाला निवडले आहे असे ती सांगत आहेत. दत्तक मुलीला एक चांगले जीवन आणि योग्य असे भविष्य आम्ही नक्कीच देवू तर तिची सर्वतोपरी काळजी आम्ही नवरा बायको घेणार आहोत असे सनी आवर्जून सांगत आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कंगना रणावत जखमी, डोक्याला 15 टाके पडले