Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Amitabh Bachchan: सुपरस्टार अमिताभ बच्चन कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

Webdunia
शुक्रवार, 15 मार्च 2024 (14:58 IST)
बॉलिवूडचे दिग्गज अमिताभ बच्चन यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीशी संबंधित तपशील सध्या अज्ञात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बच्चन यांच्या पायातील रक्ताची गुठळी काढण्यासाठी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
 
 81 वर्षीय अभिनेत्याला खांद्याच्या समस्येमुळे शुक्रवारी सकाळी 6 वाजता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अमिताभ बच्चन किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नसला तरी, सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. 
 
अलीकडेच त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. आज त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी येत आहे. या सगळ्या दरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक ट्विटही केले आहे. अभिनेत्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार'. अमिताभ यांचे ट्विट वाचून असा अंदाज वर्तवला जात आहे की, कदाचित ऑपरेशननंतर अभिनेता आपल्या हितचिंतकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असणार . 
 
 Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रियांका चोप्राच्या 'पानी'चा टीझर लाँच

होंबळे फिल्म्सचा 'बघीरा' चित्रपटगृहांमध्ये या दिवशी खळबळ माजवणार

Ayushmann Khurrana :आयुष्मान अभिनय आणि गायन, कविता लिहिण्याची चांगली आवड ठेवणारा अभिनेता

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट, म्हणाली-आमचे कुटुंब धक्क्यात आहे

दीपिका रणवीर एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले

सर्व पहा

नवीन

बायको हॉस्पिटलमध्ये

अभिनेता सलमान खानच्या ताफ्यात बाईकस्वार शिरला,गुन्हा दाखल

मुंज्याच्या यशाबद्दल शर्वरीने व्यक्त केला आनंद, म्हणाली - हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे

प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरवर लैंगिक छळाचा आरोप

आग्रा : ताजमहाल जवळील प्रेक्षणीय 3 ठिकाणे

पुढील लेख
Show comments