Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सूर्याचा 'जय भीम' ऑस्करच्या यूट्यूब चॅनेल वर झळकणार

Surya's 'Jai Bhim' will be seen on Oscar's YouTube channelसूर्याचा 'जय भीम' ऑस्करच्या यूट्यूब चॅनेल वर झळकणार Marathi Bollywood Gossips News  In Webdunia Marathi
, बुधवार, 19 जानेवारी 2022 (09:09 IST)
दाक्षिणात्य अभिनेता सूर्याच्या 'जय भीम' सिनेमाचं प्रचंड कौतुक झालं होतं. आता या सिनेमाने आणखी एक नवा विक्रम केला आहे. ऑस्करच्या यूट्यूब चॅनेलवर झळकणारा तो पाहिला भारतीय सिनेमा ठरला आहे.

काही दिवसांपूर्वी IMDb ने 2021 मधील लोकप्रिय ठरलेल्या सिनेमांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये 'जय भीम' या चित्रपटाने पहिला क्रमांक पटकवला होता.
 
'जय भीम' सिनेमा तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या 1995 सालातल्या सत्य घटनेवर बेतलाय. वंचित लोकांसाठी लढणाऱ्या एका वकिलाची कथा सिनेमात दाखवली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर आता पती कल्याणशी विभक्त होणार, चिरंजीवीची मुलगी श्रीजा? इंस्टाग्रामवरून मिळाली हिंट