Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

करण जोहर हाजीर हो, होणार चौकशी

sushant singh rajput
, सोमवार, 27 जुलै 2020 (08:29 IST)
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत अनेकांना चौकशीला बोलावलं जात आहे. आता या प्रकरणात दिग्दर्शक महेश भट आणि धर्मा प्रॉडक्शनचे प्रमुख करण जोहर यांना चौकशीसाठी बोलवण्याची दाट शक्यता आहे.
 
तसेच धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अपूर्व मेहता यांना देखील सोमवारी चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे. अपूर्व मेहता यांना वांद्रे पोलिसांनी समन्स पाठवलेला आहे. यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फ्री असूनही ‘दिल बेचारा’ टोरंट साइट्सवर लिक झाला