Festival Posters

तैमूर दोघांसारखा दिसतो - करिना कपूर

Webdunia
माझ्या आयुष्यातील आनंददायी क्षणांना सुरुवात झाली असून, सैफ आणि मी नव्याने अनुभव घेत आहोत. तैमूर हा आमच्या दोघांसारखाच दिसतो, असे करिना कपूरने म्हटले आहे. करिना कपूरने नुकताच मुलाला जन्म दिला होता. या मुलाचे नामकरण तैमूर असे करण्यात आले आहे. सैफ आली कान व करिना कपूरने मुलासोबतचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. करिना लॅक्मे फॅशन वीकमध्येही सहभागी झाली होती. करिनाने पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला असून, वीर दी वेडींग या चित्रपटात ती काम करत आहे. करिना म्हणाली, की तैमूरबाबत आम्ही दोघेही खूप उत्साही आहोत. आमच्यावर कूप मोठी जबाबदारी आहे. त्याचे उत्तम संगोपन करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!

या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसणार

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानिमित्त भारताच्या २३ शहरांमध्ये मिठाई वाटण्यात आली

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

सर्व पहा

नवीन

ग्रीनलँडमधील टॉप १० पर्यटन स्थळे; सुंदर निसर्ग, बर्फ आणि साहसाचे एक अनोखे जग

या हिरोमुळे करण जोहर होळी साजरी करत नाही

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारांची पंतप्रधानांसह मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेकडे मदतीची हाक

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

पैसे कमवण्यासाठी कॉफी शॉपमध्ये काम करणाऱ्या श्रद्धा कपूरने १६ व्या वर्षी सलमान खानची चित्रपट ऑफर नाकारली

पुढील लेख
Show comments