suvichar

उलटा चष्माचे लेखक मेहता यांचे निधन

Webdunia
बुधवार, 1 मार्च 2017 (15:28 IST)
प्रसिद्ध विनोदी लेखक,स्तंभलेखक,नाटककार तारक मेहता यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे  ते 87 वर्षांचे होते. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका त्यांच्या काॅलमवरून 2008पासून सब टीव्हीनं ने  सुरू केली आणि ती तुफान लोकप्रिय आहे. महेता यांनी लिखित असलेला गुजराती  ‘दुनिया ने उंठा चष्मा’ हा त्यांचा काॅलम प्रसिद्ध होता.चित्रलेखामध्ये 1971पासून  त्यांनी स्तंभलेखनाला सुरुवात केली होती.त्यांनी अनेक नाटकांची भाषांतरं गुजरातीमध्ये केलीयत. त्यांची 80 पुस्तकं प्रसिद्ध झालीयत. उपहासात्मक विनोदी शैलीमुळे वाचकांमध्ये ते लोकप्रिय होते. पद्मश्री पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांना सिरीयल आणि नाट्य, लेखन क्षेत्रातील कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
 
सर्व पहा

नक्की वाचा

बाहुबलीची अभिनेत्री अनुष्का शेट्टी अडकणार लग्नबंधनात

धुरंधर २: द रिव्हेंजच्या कलाकारांचे मानधन समोर आले, रणवीर सिंगने सर्वाधिक रक्कम घेतली

MANN-PISHACH केवळ ३३ हजार रुपये आणि दोन कलाकारांच्या मदतीने ८० मिनिटांचा चित्रपट कसा बनला?

मराठी चित्रपट “अभया”चा पहिला पोस्टर प्रदर्शित !ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडची दमदार प्रस्तुति !

अक्षय कुमार-प्रियदर्शन जोडीने धुमाकूळ घातला, 'भूत बंगला 'च्या टीझरने यूट्यूबवर 55 दशलक्ष व्ह्यूज ओलांडले

सर्व पहा

नवीन

गुढी पाडवा २०२६: बॉलिवूड अभिनेत्रींकडून पैठणी साडी स्टाईलची प्रेरणा घ्या

कमी बजेटमध्ये 2 दिवसांची ट्रिप कुठे प्लॅन कराल?

'धुरंधर: द रिव्हेंज'च्या प्रदर्शनापूर्वी आदित्य धरचा मोठा खुलासा: एंड क्रेडिट्समध्ये एक आश्चर्य दडलेले आहे 'धुरंधर ३' बनणार का?

सारा अली खानला केदारनाथमध्ये NO ENTRY

Mast Joke: मार्च Ending मुळे नाही जमलं

पुढील लेख
Show comments