Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता रविवारी ‘सुपरनाईट विथ ट्युबलाईट’

Webdunia
शुक्रवार, 16 जून 2017 (16:09 IST)

सोनी टीव्हीने  या रविवारी कपिल शर्माचा शो वगळण्यात आला असून त्याच्या ऐवजी सुनील ग्रोव्हरचा ‘सुपरनाईट विथ ट्युबलाईट’ हा शो ऑन एअर जाणार आहे.  सोनी टीव्हीने या शोचे अनेक प्रोमो जारी केले आहेत, ज्यामध्ये येत्या रविवारी हा शो ऑन एअर असल्याचं सांगितलं आहे. अभिनेता सलमान खानचा सिनेमा ‘ट्युबलाईट’च्या प्रमोशनसाठी या शोचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे ‘ट्युबलाईट’च्या निमित्ताने छोट्या पडद्यावर मोठा बदल करण्यात आला आहे.‘सुपरनाईट विथ ट्युबलाईट’ हा दोन तासांचा महाएपिसोड असणार आहे. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी ‘द कपिल शर्मा शो’ दाखवला जातो. मात्र त्याऐवजी या रविवारी ‘सुपरनाईट विथ ट्युबलाईट’ हा शो दाखवला जाणार आहे. या शोमध्ये सलमानसोबत त्याचा भाऊ आणि निर्माता अरबाज खानही दिसणार आहे. त्यांच्यासोबत काही बालकलाकारही दिसतील.

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

रेड 2' च्या यशा दरम्यान ईदला प्रदर्शित होणार अजय देवगणचा चित्रपट

नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जाणारा युरोपमधील एक छोटासा देश पोलंड

लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

पुढील लेख
Show comments