Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्ट्रगलिंग मॉडेल कृतिका चौधरीची हत्या

murder of Stringing Model
, मंगळवार, 13 जून 2017 (12:40 IST)
मुंबईतील अंधेरीमध्ये कृतिका चौधरी या स्ट्रगलिंग मॉडेल आणि अभिनेत्रीची राहत्या घरी हत्या झाली. घरात कुजलेल्या अवस्थेत कृतिकाचा मृतदेह सापडला. कृतिकाच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचा फोन पोलिसांना आला. त्यानंतर या हत्येची घटना उघडकीस आली. मृतदेहाच्या अवस्थेवरुन 3 ते 4 दिवसांपूर्वीच तिची हत्या झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तिच्या डोक्यावर जखमा होत्या आणि पूर्णत: सडलेला होता. पोस्टमॉर्टेम  रिपोर्ट आल्यानंतर पोलिस पुढील तपास करणार आहेत. कृतिकाला पहिला ब्रेक ‘परिचय’ मालिकेतून मिळाला होता. याशिवाय कंगना राणावतच्या ‘रज्जो’ सिनेमातही ती दिसली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोस्टरमधील 'बॉईज' बाबत वाढली उत्सुकता