Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांनी कपिल शर्माला खडसावले ,हे होते कारण

Webdunia
बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (12:19 IST)
बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी कल्पनाही केली नसेल की कॉमेडियन कपिल शर्मा त्यांना देखील वाट बघायला लावणार! कौन बनेगा करोडपती 13 च्या शूटिंगसाठी कपिल शर्मा 12:00 वाजता पोहोचणार होते  पण कपिल जवळपास चार तास उशिरा पोहोचले. कपिल शर्मा सोनू सूदसोबत स्टेजवर पोहोचताच अमिताभ बच्चन यांनी त्याला खडसावलं !

यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी कपिल शर्माला म्हटले की, आज आपण योग्य वेळी आला आहात, आम्हाला आपल्याला  12.00 वाजता भेटायचे होते आणि आपण ठीक 4:30 वाजता आला! हे ऐकून कपिल शर्मा आणि सोनू सूदही हसायला लागले! 
 
मात्र, यानंतर कपिल शर्मा आणि सोनू सूद हे शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांच्या काही हिट डायलॉगवर एकत्र अभिनय करताना दिसले, कपिल शर्मा शत्रुघ्न सिन्हा यांच्या स्टाईलमध्ये बसंतीच अभिनय करतो की अमिताभ बच्चन जोरजोरात हसायला लागतात.कपिल शर्मा यांनी  KBC 13 मध्ये केवळ अभिनय आणि वादनच नाही तर गाण्यानेही सर्वांची मने जिंकली आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध गायिकाचे कर्करोगाने वयाच्या 44 व्या वर्षी निधन

बलात्कार प्रकरणात अजाज खानला कोर्टाकडून झटका अटकपूर्व जामीन नामंजूर

रेड 2' च्या यशा दरम्यान ईदला प्रदर्शित होणार अजय देवगणचा चित्रपट

नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जाणारा युरोपमधील एक छोटासा देश पोलंड

लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या

पुढील लेख
Show comments