Dharma Sangrah

'टॉयलेट एक प्रेम कथा' ची जगभरात जोरदार कमाई

Webdunia
गुरूवार, 17 ऑगस्ट 2017 (17:08 IST)

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्या टॉयलेट एक प्रेम कथा सिनेमाने भारतासह जगभरात दमदार कमाई केली आहे.  सिनेमाने भारतात बुधवारपर्यंत 89.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातल्या कमाईचा आकडा मिळून ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

koimoi या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार या सिनेमाने परदेशात चार दिवसांमध्ये 14.59 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानुसार या सिनेमाने एकूण 104.54 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.   भारतात या सिनेमाने शुक्रवारी 13.10 कोटी, शनिवारी 17.10 कोटी, रविवारी 21.25 कोटी, सोमवारी 12 कोटी, मंगळवारी 20 कोटी आणि बुधवारी 6.50 कोटी रुपयांची कमाई केली.

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

लालपरीचे ब्रँड ॲम्बेसिडर: अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची 'एसटी' (MSRTC) चे नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली

रणवीर सिंगच्या शाही शैलीच्या 'धुरंधर'ने नवा इतिहास रचला

रामायण' आणि 'लव्ह अँड वॉर'नंतर रणबीर कपूर या दोन मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार

Ice cream capital of India कर्नाटकातील मंगळूर एक विलक्षण सुंदर शहर; भारताची आईस्क्रीम राजधानी

'मातृभूमी'साठी सलमान खानने लडाखच्या पर्वतांमध्ये प्रचंड घाम गाळला; दुखापतग्रस्त असूनही, आतापर्यंतचे सर्वात धोकादायक परिवर्तन घडवून आणले

पुढील लेख
Show comments