Publish Date: Fri, 02 Nov 2018 (13:56 IST)
Updated Date: Fri, 02 Nov 2018 (14:09 IST)
उगीचच शाहरुखला बॉलीवूडचा किंग खान नाही म्हणत. त्याचे रोमँटिक डायलॉग्स लोकांच्या मनावर सरळ प्रभाव टाकतात.
1988 पासून सुरू झालेल्या शाहरुख खानचे करियरला आज वर्ष 2018 मध्ये 30 वर्ष झाले आहे. मागील 30 वर्षांमध्ये शाहरुखचे बरेच अंदाज बघायला मिळाले आहे, पण त्याच्या ज्या अंदाजाला प्रेक्षकांनी प्रेम केले आहे, ते आहे त्याचे प्रेमाने भरलेला रोमँटिक अंदाज. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त त्याच्या याच रोमँटिक अंदाजाचे दहा नमुने-
दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे (1995)