suvichar

‘ट्युबलाईट’ चे टीझर रिलीज

Webdunia

सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ चित्रपटाचे टीझर रिलीज झाले आहे. 1962 च्या भारत-चीन युद्धावर आधारित या सिनेमाची कथा आहे.  सिनेमात सलमान खानची भूमिका अत्यंत साध्या-सरळ तरुणाची असेल, असं टीझरवरुन लक्षात येतं. सोहेल खानही सैन्याच्या गणवेशात दिसतो आणि त्याला मिठी मारुन सलमान रडतो आहे, असाही एक सीन आहे.  ‘ट्युबलाईट’मध्ये सलमान खान, सोहेल खान आणि चायनिज अभिनेत्री झू झू मुख्य भूमिकेत आहेत. सलमा खान आणि सलमान खान यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. कबीर खानने ‘ट्युबलाईट’चंही दिग्दर्शन केले आहे. यंदा ईदच्या दिवशी सलमानचा ट्युबलाईट’ सिनेमा रिलीज होणार आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

सर्व पहा

नवीन

धुरंधर 2' च्या शूटिंगदरम्यान नियमांचे उल्लंघन, बीएमसीने आदित्य धरच्या स्टुडिओला ब्लॅकलिस्ट केले

गळ्यात तुळशी माळ घातलेल्या अनुष्का - विराटने पुन्हा एकदा प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता 1000 वर्ष जुन्या सोमनाथ मंदिराचा इतिहास पडद्यावर आणणार, 'जय सोमनाथ'ची घोषणा

सलमान खानसोबत 'रेडी' मध्ये काम करणारी अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचे निधन

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले; नक्कीच भेट द्या

पुढील लेख
Show comments