Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने तिच्या वाढदिवशी कापला 24 कॅरेट सोन्याचा केक

Webdunia
सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 (12:11 IST)
Photo- Instagram
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. तिने 25 फेब्रुवारी रोजी तिचा 30 वा वाढदिवस साजरा केला. तिने या क्षणाचे काही फोटो शेअर केले आहे. 
उर्वशीने तिच्या वाढदिवसानिमित्त भव्य सेलिब्रेशन केले होते. तिने तिचा वाढदिवस हनीसिंग सोबत साजरा केला. या वेळी तिने 24 कॅरेट चा सोन्याचा केक कापला. 

उर्वशी रौतेला तिचा वाढदिवस हनी सिंगसोबत सेलिब्रेट करत असल्याचे चित्रांमध्ये दिसत आहे. तिच्या वाढदिवशी अभिनेत्रीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. यादरम्यान ती 24 कॅरेट रियल सोन्याचा केक कापताना दिसत आहे. पोस्ट करताना, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये सांगितले की, तिने लव्ह डोस 2 च्या सेटवर तिचा वाढदिवस साजरा केला. तसेच हनी सिंगचे आभार मानले.
उर्वशीच्या या पोस्टवर नेटकरी आता मस्ती करत ट्रोल करत आहे. युजर्स या वर आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. 
 
र्वशी रौतेला सध्या साऊथ चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो शेवटचा स्कंदमध्ये दिसला होता. मात्र, उर्वशीला आतापर्यंत एकही हिट चित्रपट मिळालेला नाही. सोशल मीडियावर अभिनेत्रीची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती अनेकदा चाहत्यांशी जोडलेली असते.
 
 Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

सलमान खानला धमकीचे मेसेज पाठवल्या प्रकरणी गीतकाराला अटक

'महावतार' चित्रपटात विकी कौशल चिरंजीवी परशुरामच्या भूमिकेत,चित्रपट या दिवशी प्रदर्शित होणार

छत्रपती संभाजी महाराजांवर जवजवळ दोन चित्रपट रिलीज, कोणाला नुकसान?

भारतातील सात पवित्र नद्यांना अवश्य भेट द्या

चित्रपट रामायणमध्ये या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीची एन्ट्री

पुढील लेख
Show comments