rashifal-2026

अर्थसंकल्पामधील गोपनीयता

Webdunia
अर्थसंकल्प तयार करण्याची सुरवात साधारणतः सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात सुरू होते. डिसेंबरअखेर सारी मंत्रालये आपापल्या अनुदानाबद्दलची मागणी सरकारकडे करतात. यानंतरच बजेटच्या कामाला वेग मिळतो. हा आतापर्यंतचा नित्यक्रम आहे. या सार्‍या प्रक्रियेत दोन घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. यात पहिली बाब म्हणजे कर प्रस्ताव आणि दुसरी बाब म्हणजे नवीन आर्थिक योजनांची घोषणा. या दोन्ही प्रस्तावांवर निर्णय राजकीय पातळीवर केला जातो. 
 
याची माहिती केवळ अर्थमंत्री आणि पंतप्रधानांना असते. प्रत्येक मंत्रालयाला नव्या योजनांची माहिती असते, परंतु यात अत्यंत गोपनीयता पाळली जाते. केंद्रीय मंत्रिमंडळालाही याची माहिती केवळ एक तास आधीच दिली जाते. अर्थसंकल्प सादर करताना अत्यंत गोपनीयता पाळली जाते हे यातूनच स्पष्ट होते.
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

पाच युवा भारतीय बॉक्सर्सनी उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवत पदके जिंकली

इराण युद्धादरम्यान बनावट एआय व्हिडिओद्वारे प्रचार पसरवल्याबद्दल यूएईमध्ये 10 जणांना अटक

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता

कुलदीप आणि वंशिकाचे लग्न मसुरीमध्ये झाले

World Consumer Day 2026 जागतिक ग्राहक दिन माहिती

पुढील लेख
Show comments