deepawali
✕

पीएचडी नॅनोटेक्नॉलॉजी मध्ये करिअर बनवा पात्रता, व्याप्ती जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026 (06:30 IST)
डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन नॅनोटेक्नॉलॉजी हा कोर्स  3 वर्षाचा डॉक्टरेट स्तरावरील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम आहे. या मध्ये पीएचडी नॅनोटेक्नॉलॉजी कोर्स डिनॅनो स्तरावर होणारी रसायने आणि सामग्रीवर लक्ष केंद्रित करतो. या कोर्सचा फोकस मायक्रोसिस्टम्स, मायक्रोइलेक्ट्रॉनिक सर्किट्स आणि ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्सच्या डिझाइन आणि फॅब्रिकेशन यासारख्या क्षेत्रांमध्ये संशोधन करण्याचा अभ्यास आहे. 
ALSO READ: ह्यूमन राइट्स मानवाधिकार मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

पात्रता निकष -

*  इच्छुक उमेदवाराकडे नॅनोटेक्नॉलॉजी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा एम फील असणे आवश्यक आहे. * नॅनोटेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराला पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 60% गुण असणे आवश्यक आहे.
* राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी ५% गुणांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.
* यासोबतच, उमेदवाराला विद्यापीठाकडूनच किंवा UGC-NET सारख्या राष्ट्रीय परीक्षांद्वारे आयोजित केलेल्या प्रवेश परीक्षांमध्ये विद्यापीठाच्या दर्जापर्यंत गुण मिळवावे लागतात. 
 

 प्रवेश प्रक्रिया -

कोणत्याही टॉप युनिव्हर्सिटी मध्ये पीएचडी नॅनोटेक्नॉलॉजी अभ्यासक्रमात  प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना प्रवेश परीक्षेला बसणे आवश्यक आहे. 
प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, वैयक्तिक मुलाखत असते आणि जर उमेदवारांनी त्यात चांगले गुण मिळवल्यावरच त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळू शकते.
ALSO READ: बारावीनंतर किंवा पदवीनंतर डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करा; कोर्सेस आणि नोकरीच्या संधी जाणून घ्या

अर्ज प्रक्रिया -

 * उमेदवारने अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. 
* अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, अर्ज भरा. 
*  अर्ज भरल्यानंतर, फॉर्ममध्ये काही चूक असल्यास योग्यरित्या तपासा, अन्यथा तो नाकारला जाऊ शकतो. 
*  मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा. 
 * अर्ज सबमिट करा. 
* क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन फॉर्मची फी भरा.. 
 

प्रवेश कसे मिळवायचे - 

*  उमेदवारांनी पीएचडी नॅनोटेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वोच्च विद्यापीठाचे लक्ष्य ठेवले असेल, तर त्यांच्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे फार महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करावी लागते आणि नोंदणी प्रक्रिया संपल्यानंतर प्रवेशपत्र जारी केले जातात. ज्यामध्ये प्रवेश परीक्षेशी संबंधित सर्व माहिती दिली जाते जसे की परीक्षा कधी आणि कुठे होणार आहे, इत्यादी.
 पीएचडी नॅनोटेक्नॉलॉजी साठी प्रवेश प्रक्रिया UGC NET, CSIR NET, ICMR JRF, GATE
इत्यादी प्रवेश परीक्षेवर अवलंबून असते. पात्र उमेदवारांची पुढील मुलाखतीच्या आधारे निवड केली जाते.
प्रवेश परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांनी त्याचा निकाल गुणवत्ता यादीच्या स्वरूपात जाहीर केला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार महाविद्यालये दिली जातात.
* मुलाखत आणि नावनोंदणी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले जाते 
  विद्यार्थ्यांना एकतर ऑनलाइन (स्काईप, गुगल मीट, झूम) किंवा ऑफलाइन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बोलावले जाते.
या दरम्यान, इतर सर्व पात्रता निकष तपासले जातात आणि जर विद्यार्थ्यांनी मुलाखतीत चांगली कामगिरी केली तर त्यांना डॉक्टरेट स्तरावर नॅनोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश दिला जातो.
ALSO READ: डब्ल्यूएचओमध्ये इंटर्नशिपची संधी, २४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा; पात्रता जाणून घ्या

अभ्यासक्रम-

मैनेजिरियल इकॉनोमिक्स 
ऑर्गेनाइजेशनल बिहैवियर 
क्वांटिटेटिव तकनीक
 बिजनेस कम्युनिकेशन
 मैनेजमेंट प्रोसेस एंड प्रर्सपेक्टिव 
टोटल क्वालिटी मैनेजमेंट मैनेजमेंट 
अकाउंटिंग कंप्यूटर एडिड मैनेजमेंट 

सेमेस्टर 2 
बिजनेस लॉ 
रिसर्च मेथेडलॉजी
 मार्केटिंग मैनेजमेंट 
ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट 
बिजनेस एथिक्स 
प्रोडक्शन एंड ऑपरेशन मैनेजमेंट 
इकॉनोमिक एनवायरमेंट ऑफ बिजनेस 
फाइनेंशियल मैनेजमेंट 
 
सेमेस्टर 3 
नॅनो- फिजिक्स 
नॅनो- केमेस्ट्री
नॅनो- रिसर्च 
नॅनो- कंप्यूटर 
नॅनो टेक स्पेशलाइजेशन 
नॅनो- बायोलॉजी 
नॅनो- इलेक्ट्रॉनिक्स 
 
सेमेस्टर 4
 मैनेजमेंट इंफोर्मेशन सिस्टम 
स्ट्रेटेजिक मैनेजमेंट 
लॉजिस्टिक एंड स्पलाई चैन मैनेजमेंट
 मैनेजमेंट कंट्रोल सिस्टम
 कॉर्पोरेट गवर्नेंस
 एंटरप्रन्योरशिप डेवलेपमेंट 
प्रोजेक्ट मैनेजमेंट 
 
सेमेस्टर 5 
इंजीनियरिंग इकॉनोमिक्स एंड मैनेजमेंट
 नैनो- फोटोनिक्स 
नैनो- टॉक्सीकोलॉजी 
माइक्रो एंड मेक्रो फ्लयूडिक्स
 
 सेमेस्टर 6 
स्पीनट्रोनिक्स
 थिन फिल्म टेक्नोलॉजी 
सर्फेस एंड इंटरफेस 
करेक्टराइजेशन टेक्नीक
 
 

शीर्ष महाविद्यालये -

जामिया, नई दिल्ली-
 आईसीटी, मुंबई
 मद्रास विश्वविद्यालय, चेन्नई
 नेहु, शिलांग
 वीटीयू, बेळगाव 
बीएएमयू, औरंगाबाद
 एसयू, ग्रेटर नोएडा
 सीयूटीएम, परलखेमुंडी
 एमिटी युनिव्हर्सिटी, गुड़गांव
 

  जॉब व्याप्ती  -

 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Related News

सर्व पहा

नक्की वाचा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

नवीन

Diwali Padwa Wishes for Husband in Marathi 2026 दिवाळी पाडवा शुभेच्छा नवर्‍याला

अजिबात मऊ पडणार नाही! १-२ महिने टिकणारी गव्हाच्या पिठाची खमंग चकली

सिमला मिरची खाण्याचे फायदेच नाही, तर तोटेही आहेत! 'या' लोकांनी सेवन करताना घ्यावी विशेष काळजी

LLM Criminal Law करून बनवा कायद्याच्या क्षेत्रात दमदार करिअर! पात्रता, अभ्यासक्रम, टॉप कॉलेजेस, करिअरची व्याप्ती आणि पगार जाणून घ्या

चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या आणि म्हातारपणाची लक्षणे दिसू नयेत? तज्ज्ञांनी सांगितलेले हे ५ सौंदर्य मंत्र नक्की पाळा!

पुढील लेख
Show comments