Marathi Biodata Maker

मिक्स्ड व्हेजिटेबल लोणचे

Webdunia
साहित् य : 1 किलो कोबी, 1 किलो गाजर, 1 किलो टोमॅटो, 1 किलो शलजम, 100 ग्राम तिखट, 100 ग्रॅम सरसोचे तेल, 50 ग्रॅम हळद, 250 ग्रॅम मीठ, 100 ग्रॅम व्हिनेगर, 250 गूळ.

कृती : सर्व भाज्या धुऊन मध्यम आकारात कापल्या नंतर उकळत्या पाण्यात टाकाव्या व थोड्याशा शिजल्यानंतर उतरवून पाणी काढून उन्हात वाळवाव्या. नंतर सर्व मसाले वाटून मिसळावे तसेच गुळास व्हिनेगरमध्ये टाकून गरम करून तेलही त्यात मिळवावे. सर्व साहित्य व्यवस्थित मिळवून बरणी मध्ये भरून उन्हात ठेवावे. चार दिवसात लोणचे तयार होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भस्त्रिका प्राणायाम करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : वाळू आणि साखर

श्रीखंड खाण्याची योग्य वेळ कोणती? चुकीच्या वेळी खाल्ल्यास होऊ शकतात नुकसान

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Gudi Padwa अधिक चविष्ट आणि क्रीमी केशर पिस्ता श्रीखंड

पुढील लेख
Show comments