Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झणझणीत लाल मिरच्यांचे लोणचे

Webdunia
साहित्य: अर्धा किलो ताज्या लाल मिरच्या (पाव किलो मिरच्या वाटून घ्या व पाव किलो मिरच्या बारीक चिरा), 50 ग्रॅम लसणाची पेस्ट, 1 कप मोहरीचं तेल, पाव कप व्हिनेगर, आमचूर, साखर, मीठ, 50 ग्रॅम मोहरी पूड.
 
कृती :  सर्वप्रथम तेल गरम करून धूर निघू द्या. लसूण व लाल मिरच्यांची पेस्ट घालून परता. अता त्यात चिरलेल्या मिरच्या घाला. व्हिनेगर, स्वादानुसार आमचूर, साखर, मोहरी पूड एकत्र कालवून घाला. शेवटी चवीनुसार मीठ घाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

शरीरात ही ५ लक्षणे दिसल्यास कावीळ होण्याचा धोका संभवतो, उपाय जाणून घ्या

बीटेक इन मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता पगार जाणून घ्या

पावसाळ्यात चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जाणून घ्या

चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी हसण्याचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments