साहित्य : 250 ग्रॅम आवळे, 100 ग्रॅम गुळ किंवा साखर, दोन मोठे चमचे तेल, एक चमचा तिखट, एक चमचा धने पूड, हळद, मीठ, साखर, अर्धा चमचा जीरा, चिमुटभर हिंग, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या चवीनुसार.
कृती : आवळे उकळून त्यातील बी काढून घ्या. या आवळ्यात कोथिंबीर, मिरच्या, तिखट, धने पूड, मीठ, साखर, हिंग, जीरा व हळद टाकून मिक्सरमधून काढून घ्यावे.
कढाईत तेल गरम करून त्यात हे सर्व मिश्रण टाकावे व चांगले परतावे. पुरी किंवा पराठा सोबत सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा