Publish Date: Tue, 27 Aug 2024 (13:14 IST)Updated Date: Tue, 27 Aug 2024 (16:07 IST)
श्री शिवभारत हा संस्कृत मधील काव्यग्रंथ आहे. या ग्रंथाची रचना कवी परमानंद यांनी केली आहे. या ग्रंथात एकूण ३२ अध्याय आहेत. या ग्रंथात मालोजीराजे व शहाजी राजे यांच्या कारकिर्दीपासून ते शिवाजी महाराजांच्या दक्षिण कोकण विजयापर्यंतचा इतिहास चित्रित केला आहे. हे मराठ्यांच्या इतिहासाचे संस्कृत भाषेतील साधन आहे.