Article Child Care Tips Marathi %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8 %e0%a4%ac%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b5 109080300035_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाळाचे निमोनियापासून बचाव

बाळाचे निमोनियापासून बचाव आरोग्य घरच्या घरी वैद्य
जन्मानंतर 6 महिन्यापर्यंत मातेच्या दुधावर राहणार्‍या बाळांना निमोनिया कमी होतो.

निमोनियाच्या बचावापासून काही लस बाजारात उपलब्ध आहेत, जे बाळाला लावायला पाहिजे. त्यात बीसीजी, एचआईव्ही, डीपीटी आणि न्यूमोकॉक्कल हे प्रमुख आहेत.

जन्माच्या वेळेस बाळाचे वजन अडीच किलो किंवा जास्त असायला पाहिजे. ह्या मुलांना निमोनिया होण्याची शक्यता कमी असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi