Article Child Care Tips Marathi %e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be %e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%82 %e0%a4%a8%e0%a4%af%e0%a5%87 109081800066_1.htm

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलांची तुलना करू नये

मुलांची तुलना करू नये अडगुलं मडगुलं लहान मुलं जोक्स कथा कविता सल्ला आरोग्य सौंदर्य
आपल्या मुलांची तुलना दुसर्‍यांशी करू नये, कारण प्रत्येक मुलाचं आपलं एक विशेष व्यक्तिमत्व असतं, आणि त्याच प्रमाणे त्याची पसंती किंवा नापसंती देखील असते. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या मुलांच्या रूची आणि गुणांना पारखून त्यांना प्रोत्साहित करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi