Article Child Care Tips Marathi %e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%80 %e0%a4%96%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa 109081800059_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्दी खोकला ताप:

सर्दी खोकला ताप अडगुलं मडगुलं लहान मुलं जोक्स कथा कविता सल्ला आरोग्य सौंदर्य
वरचेवर होणाऱ्या या किरकोळ आजारानं दोन तीन दिवस का होईना पण मुलं हैराण होतात. हा आजार पुष्कळदा व्हायरस (विषाणू) मुळे ऋतुबदल होतांना होतो. २-३ दिवसांच्या त्रासानंतर आपण होऊन हा आजार आटोक्यात येतो. मात्र औषधांच्या मदतीनं यात होणारे त्रास कमी करता येतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi