X
Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Children's Day 2022 : बाल दिनानिमित्त पंडित जवाहर लाल नेहरू यांचे प्रेरक विचार जाणून घ्या
Webdunia
सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (09:41 IST)
- नागरिकत्व देशाच्या सेवेत आहे.
- जी पुस्तक आम्हाला विचार करण्यास भाग पाडते, ती आम्हाला सर्वात जास्त सहायक ठरू शकते.
- संस्कृती मन आणि आत्मा यांचा विस्तार आहे.
- जेव्हा आपण आपले आदर्श, उद्दिष्टे आणि तत्त्वे विसरतो तेव्हाच अपयश येते.
- इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात यापेक्षा आपण वास्तवात कोण आहोत हे महत्त्वाचे आहे.
- महान कल्पना आणि लहान कल्पना कधीही एकत्र राहू शकत नाहीत.
- ज्यांच्याकडे अज्ञान आहे ते बदलाला नक्कीच घाबरतात.
- संकटकाळात प्रत्येक छोटी गोष्ट महत्त्वाची असते.
- कार्य प्रभावी होण्यासाठी, ते स्पष्ट ध्येयाकडे निर्देशित केले पाहिजे.
- जीवन प्रगतीचा सिद्धांत आहे, स्थिर राहण्याचा नाही.
- कदाचित जीवनात भितीपेक्षा वाईट आणि खतरनाक काहीच नाही.
- दुसर्यांचा अनुभवांचा लाभ घेणारा बुद्धिमान असतो.
- लोकांची कला त्यांच्या मेंदूचा योग्य दर्पण आहे.
- आम्ही एक अद्भुत जगात राहतो जे सौंदर्य, आकर्षण आणि रोमांचाने भरपूर आहे. जर आम्ही रिकाम्या डोळ्याने शोधले तर येथे रोमांचाचा अंत नसतो.
- संकट आणि गतिरोध जेव्हा जास्त असतात तेव्हा कमीत कमी एक फायदा नक्कीच होतो की ते आम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडतात.
- आमच्या आत सर्वात मोठी कमी ही आहे की आम्ही वस्तूंबद्दल जास्त बोलतो आणि काम कमी करतो.
- जो व्यक्ती परिस्थितीला तोंड न देता पळून जातो तो शांत बसलेल्या व्यक्तीच्या तुलनेत जास्त धोक्यात पडतो.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Children's Day महत्वाकांक्षी असावं तुम्ही, बाळगा इच्छा अनंत
Children’s Day Wishes 2022 : बालदिनाच्या मराठी शुभेच्छा
Children's Day Speech 2022 बाल दिन भाषण
लहानपण देगा देवा....
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
सर्व पहा
नवीन
पनीर चीज कटलेट्स रेसिपी
तुम्हालाही गोष्टी आठवत नाहीत का? हे ब्रेन फॉग, असू शकते, उपचार जाणून घ्या
उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे सेवन करा, फायदे जाणून घ्या
उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे
पुढील लेख
Children's Day महत्वाकांक्षी असावं तुम्ही, बाळगा इच्छा अनंत
Show comments